कलर्स मराठीवरील राजा राणीची ग जोडी या मालिकेत अपर्णाच्या खुनाचा संजू शोध घेत आहे. तिला रणजितही मदत करतोय. तर आईसाहेबांना त्यांनी सुजितच्या हातात बघितलेला सूर बघून नेमकं काय घडलंय हे समजत नसतं. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor :